Parbhani News: जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते न्यूमोकोकल आजारापासूनबचावाची लहान बाळास लस | बातमी एक्सप्रेस

Parbhani News: जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते न्यूमोकोकल आजारापासूनबचावाची लहान बाळास लस | बातमी एक्सप्रेस,Parbhani Latest News,Parbhani News,Parbhani Marat

Parbhani News: जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते न्यूमोकोकल आजारापासूनबचावाची लहान बाळास लस | बातमी एक्सप्रेस,Parbhani Latest News,Parbhani News,Parbhani Marat
लहान मुलांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही)

Parbhani News: लहान मुलांना न्यूमोकोकल आजारापासून सुरक्षित ठेवण्याकरीतासार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लस समाविष्टकरण्यात आली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवार दि.12 जुलै 2021 रोजीजिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या हस्ते लहान बाळाला जिल्ह्यातील पहिला डोस देवूनलसीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीशिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, डॉ. दुर्गादास पांडे, डॉ. प्रकाशडाके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांचीउपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.