'
30 seconds remaining
Skip Ad >

Hingoli News: तीन भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली जिल्हा हादरला! Hingoli district shaken by Three Earthquakes | बातमी एक्सप्रेस

0

तीन भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली जिल्हा हादरला,हिंगोली,Hingoli News,Hingoli Marathi News,Hingoli,Marathi News,भूकंप,अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवले
तीन भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली जिल्हा हादरला

Hingoli News: 
आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पिंपळदरी, बोल्डा, कुरुंदा, शिराळी मरसुळ यासह अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली शहरासह वसमत शहरालाही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  

या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्‍टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील यवतमाळ  असल्याचे सांगितले जाते आहे.

दरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×