पणदेरी धरण क्षेत्रातील लोकांची वाढतेय चिंता | बातमी एक्सप्रेस

Ratnagiri,Ratnagiri Live,Ratnagiri News,पणदेरी धरण क्षेत्रातील लोकांची वाढतेय चिंता

Ratnagiri,Ratnagiri Live,Ratnagiri News,पणदेरी धरण क्षेत्रातील लोकांची वाढतेय चिंता
पणदेरी धरण क्षेत्रातील लोकांची वाढतेय चिंता

Ratnagiri News: पणदेरी धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे. धरणाच्या कामासाठी येणाऱ्या गाड्या मातीत रुतत आहेत. पाऊस वाढल्याने सर्व वाहन एका बाजूला लावून ठेवलेली दिसत आहेत. 

दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने इथली पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.