Bramhapuri News: ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | बातमी एक्सप्रेस

Be
0
Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri Marathi News,news,Bramhapuri News,ब्रम्हपुरी,

Bramhapuri News: ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा शेत शिवारात एका शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना नुकतीय घडली आहे. मृतक शेतकऱ्यांचे नाव मोतीराम नागो गरमडे (६०) हळद येथील रहिवासी आहे.

हळदा गाव परिसर हा अरण्याने व्याप्त असून शेती ही जंगलव्याप्त आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली. तेव्हा मृतक मोतीराम सुद्धा शेतीवर शेतीचे काम करण्याकरिता गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने मोतीरामवर हल्ला चढवून ठार केले.

मृतक मोतीरामच्या पच्छा पत्नी मुलगा, सून व नातवंड असा आप्त परिवार आहे. मोतीराम ला ठार करणारा वाघ आहे की बिबट आहे अजूनही गुलदस्त्यात आहे. मोतीरामच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून गाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे. तरी नरभक्षक वाघाला/बिबट्याला वन विभागाने जेरबंद करावा अशी मागणी गरमडे कुटुंबीयाने ग्रामवासीयांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->