प्रादेशिक सैन्य भरती 2021: भारतीय प्रादेशिक सेना मध्ये भरती
प्रादेशिक सैन्य भरती 2021: भारतीय प्रादेशिक सैन्य अधिकारी पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 19 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी प्रादेशिक सैन्य भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठी वयोमर्यादा, पात्रता आणि प्रादेशिक सैन्य भरती ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती www.batmiexpress.com च्या लेखात माहिती दिली आहे.
पदाचे नाव - प्रादेशिक सेना अधिकारी
एकूण पदे - यासाठी आपण अधिकृत सविस्तर जाहिरात पहावी
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
वयाची अट - 19 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 42 वर्षे
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.