तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur News: सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू | बातमी एक्सप्रेस

Chandrapur News: सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ,सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू,Tiger Attack,
Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri Marathi News,news,Bramhapuri News,ब्रम्हपुरी,
सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Chandrapur News: जिल्ह्यात दिवसेंदिवस वाघांच्या हल्यात मृत्यूची वाढ होत चालली आहे. आज वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सावली तालुक्यातील व्याहळ बूज या गावात घडली. मृतक महिलेचे नाव गंगुबाई गेडाम (52 ) असं आहे.

हेही वाचा: धक्कादायक!  गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

वाघाने घरामध्ये शिरकाव करत गंगुबाई गेडाम (52 ) या महिलेस ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. घरात झोपायची तयारी करत असताना अचानक वाघाने हल्ला करून महिलेला घरातच ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी घटना स्थळी पोहचले. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.