नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू

विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू,तलावात बुडून मृत्यू,Chandrapur,Nagbhid,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,suicide,नागभीड,

नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू
विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू

सावरगाव: नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील जयश्री राजेंद्र निकुरे (21) या विवाहितेचा गाव तलावात बुडून मृत्यू झाला. जयश्रीचे मार्च महिन्यात लग्न झाले होते. परंतु लग्नाआधीपासूनच तिच्या डोक्यात थोडा फार फरक असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेची माहिती तळोधी बा. पोलीस स्टेशनला दिली गेली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राकेश साखरे, सुरेश पानशे, सुधाकर भानारकर, मोरेश्वर शिंदे दाखल होऊन प्रेत तलावातून बाहेर काढले. व उत्तरिय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधिन केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.