वैजापूर तालुक्यातील वाकला या ठिकाणी अचानक बिबट्याने दोन जनावरं हल्ला केल्याची खबळजनक घटना घडली आहे. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
या बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.