Mumbai News: आजपासून राज्यात 18 वर्षावरील नागरिकांच्या लसी करणास सुरुवात...

Maharashtra,latest mumbai news,live mumbai news,Mumbai News,Mumbai,Marathi News,MarathiNews,coronavirus,corona news,Vaccine,

Maharashtra,latest mumbai news,live mumbai news,Mumbai News,Mumbai,Marathi News,MarathiNews,coronavirus,corona news,Vaccine,

Mumbai News: कोरोनाची साखळी रोकण्यासाठी सर्वत्र ठिकाणी कोरोनाचे लस देण्यास सुरुवात केली आहे. वयोगटानुसार नागरिकांना लस देली जात आहे. राज्यात काल पर्यंत 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात होती आणि देणे सुरु आहे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाय योजना यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.

यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहिती प्रमाणे कोरोना लसी करणाला वेग देण्यासाठी आज पासून 18 वर्षावरील पुढच्या सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसी करणाला सुरुवात करण्यास लशी करणाला मान्यता देली आहे.

महाराष्ट्रातील तरुण वर्गाला म्हणाले कि, सर्व तरुण वर्गापासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणे आता शक्य झाले आहे. तरी आपण सर्वांनी आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन लसी घ्यावे. अफवेला विसरून तुमच्या पूर्णपणे प्रतिसाद मिडाला तर आपण लवकरच या कोरोना सारख्या  बिमारीला मात देण्यास यशस्वी ठरणार.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.