Nagpur Crime: कुटुंबातील व्यक्तीनेच केली कुटुंबीयांची हत्या. 5 व्यक्तींचा खून करून, स्वताने सुद्धा केली आत्महत्या

crime Nagpur,Crime,Crime Latest News,crime news,Nagpur Crime,nagpur news,Nagpur LIve News,

crime Nagpur,Crime,Crime Latest News,crime news,Nagpur Crime,nagpur news,Nagpur LIve News,

Nagpur Crime
: सगळीकडे गुन्हेगारीचे प्रकरण आज आपणाला बघायला मिडत असतातच, आज नागपूर शहरात असेच एक आश्चर्यजनक दुःखद प्रकरण घडले आहे. यात कुटुंबातील व्यक्तीनेच केली आपल्या कुटुंबियांची हत्या. कुटुंबातील 5 व्यक्तीचा खून केला, आणि स्वतःने म्हणजेच आरोपीने सुद्धा आत्महत्या केली आहे.

मिडलेल्याला माहिती नुसार - ही घटना दुपारच्या 12 वाजेच्या सुमारास नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीचे नाव आलोक माथुरकर आहे. याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेव्हणीची हत्या केली. यामुळे तेथील परिसरात खळबळ मचली, घटनेची माहिती मिळताच पोलिसांने धाव घेतला आणि घटनेचा पंचनामा करून शव ताब्यात घेतले. आणि शवविच्छेद करण्यासाठी रुग्णालया मध्ये  पाठवले आहे. आणि समोरचे तपशील पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.