Hingoli News: हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसाच्या विश्रांती नंतर जिल्ह्यातील साखरा, कापड सिनगी खडकी या परिसरात मुसळधार पाऊस झाला.
खडकी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावर वीज पडल्याने आठ शेळ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या परिसरात रात्री पाऊस झाल्याने नदी नाल्याना व ओढ्यांना पूर आला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.