'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli News: पोलीस दलासमोर महिला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Latest Marathi News,Gadchiroli Live,Marathi News Updates,Marathi News,

Gadchiroli News: 
अत्यंत आनंदिय बातमी गडचिरोली शहरात घडण्यास आली आहे. येथील  नक्षलवादी महिलाने पोलीस दलातील सिआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या महिलेचे नाव करिष्मा उर्फ गंगा उर्फ सविता अजय नरोठी (वय 20) रा. पुसगुडा छत्तीसगड असे आहे.

या संदर्भात आज पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यात सीआरपिएफ चे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मिडलेल्या माहिती नुसार - सविता अजय नरोठी ही चातगाव दलमध्ये सदस्य पदावर कार्यरत होती, आणि तिच्यावर चकमकीचे 4 गुन्हे दाखल असूनही तिच्यावर सरकारने 2 लाख रुपयाचे बक्सीस लागू केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×