Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे रविवारचा आठवडी बाजार बंद राहणार असल्याने शहरातील बाजारपेठेही रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.
राज्यात कोरोणा वरील नियम जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारपेठ बंदच राहणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी रविवारी आपली दुकाने बंद ठेवावीत व बुधवारी दुकाने सुरू ठेवावी आणि शनिवार पण शहरातील संपूर्ण बाजारपेठ सुरू राहिल.
कोरोणाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे दुकानाच्या होणाऱ्या वेड्याच्या बदलाची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असेही आव्हान व्यापारी असोसिएशनने आज प्रसिद्धीपत्रकात च्या माध्यमातून केलं आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.