Education News: गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या झालेल्या नुकसानीबाबत पालकांमध्ये खूप चिंता आहे. यावर्षी शाळा कधी उघडतील याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
शाळा बंद असल्याने सर्वात जास्त नुकसान हे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होत आहे, अशी पालकांद्वारे चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आता पुन्हा निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे शाळा सुरू होण्यास किती वेळ लागेल तसेच विद्यार्थ्यांचे झालेले हे नुकसानाची भरपाई कशी होणार याबाबतची चिंता आता दिसून येत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.