अमरावती जिल्ह्यातील मध्यवर्ती सायन्सकोर मैदान पालकमंत्री यांच्याहस्ते जिल्हा नियोजन फंडातून नवीन बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यामध्ये विविध नवनवीन संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते जिल्हा नियोजन फंडातून जिल्ह्यातून विविध भागांचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.