BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात १७५ पदांसाठी पदभरती; आताच करा अप्लाय

BSF, Indian army, jobs, career, recruitment
BSF, Indian army, jobs, career, recruitment

BSF Recruitment 2021: 
सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये १७५ पदांसाठी  पदभरती होणार आहे. BSF मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये  १७५ पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 

पदे :
- एसआय (SI)
- एएसआय (ASI) 
- ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician)
- एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician)
- सीटी  (CT)
- एचसी (HC) 
- हवालदार  (Constable)
- सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic)
- सहाय्यक रेडिओ मेकॅनिक  (Assistant Radio mechanic)

शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी दहावी आणि बारावी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतरच शिक्षण पदानुसार असणं आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या!

एकूण जागा :  १७५

● वेतन :
- एसआय एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ  सीटी एचसी  सहाय्यक विमान मॅकेनिक सहाय्यक रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी  सातव्या वेतन आयोगानुसार  २९,२०० - ९२,३०० रुपये प्रति महिना.
- हवालदार या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार २१,७०० - ६९,१००  रुपये प्रति महिना.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ जुलै २०२१.

● असं करा अप्लाय - अधिकृत वेबसाईट : https://bsf.gov.in/Home 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.