Crime News: दहशतवाद्यांनी केली CID निरीक्षकाची गोळ्या मारून हत्या....

Swapnil Ghodeswar
0

Crime News: दहशतवाद्यांनी केली CID निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या....

Crime News श्रीनगर:
आज देशात सर्वत्र असे दृश्य दिसून येत आहे कि, पोलीस अधिकारी जे आपला वेळ देशातील नागरिकांच्या सेवेसाठी व मदतीसाठी देत असतात. आज त्यांच्यावरच असे हल्ले होत आहेत, मग देशातील नागरिक कसे सुरक्षित राहणार या दृष्यांना बाजूला न वगळून प्रशासनाने आतातरी लक्ष दयायला हवे. अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होउ नये याच्याकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यायला पाहिजेत. जेणेकरून समोर अन्य आई-वडिलांचा हा दीपक विजायला नको.

मिडलेल्या माहिती नुसार- जेव्हा ही घटना घडली तेव्हा CID ऑफिसर परवेज अहमद डार हे नमाज करून आपल्या घरी परतत होते, त्यावेळी दोन हल्लेखोर मागून येऊन अचानक त्यांच्यावर गोळीबार केला आणि निघून गेले त्यावेळीच त्यांना रुग्णालयात नेले गेले पण त्यांचा यात मृत्यू झाला. हे घटना स्थळ ठिकाण अगदी नौगान पोलीस स्टेशनजवळ आहे. या विषय एका पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार CCTV फोटेज मध्ये दोन दहशतवादि गोळीबार करताना दिसत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, आणि पुढील तपास सुरुच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->