'
30 seconds remaining
Skip Ad >

Covid-19 Gadchiroli: एका मृत्युसह गडचिरोली जिल्ह्यात 15 कोरोनामुक्त, 27 नवीन कोरोना बाधित

0
Gadchiroli Corona,coronavirus live, coronavirus news, india covid 19 news, lockdown news, lockdown in up, lockdown india, coronavirus symptoms, covid symptoms, coronavirus prevention, lockdown in india, covid 19 lockdown news, coronavirus lockdown news, lockdown in india, coronavirus india, coronavirus india news, delhi lockdown, corona cases in india, india news, covid 19 lockdown latest news, coronavirus news, covid 19 latest news, maharashtra covid 19 cases, covid 19 india, coronavirus new cases in india, india coronavirus news, india coronavirus latest newscoronavirus, coronavirus news, india covid 19 news, lockdown news, lockdown in up, lockdown india, lockdown in india, covid 19 lockdown news, coronavirus lockdown news, lockdown in india, coronavirus india, coronavirus india news, delhi lockdown
Covid-19 Gadchiroli

Covid-19 Gadchiroli: आज जिल्हयात 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30081 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29109 वर पोहचली. तसेच सद्या 234 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज एक मृत्युची नोंद झाली त्यांत 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे.आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 738 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.77 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.78 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

नवीन 27 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 04, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 04, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 15 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 05, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 03, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 04, सिरोंचा 01, कोरची 01, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 01 जणांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×