Bramhapuri News: ब्रम्हपुरी शहरात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Marathi News,Bramhapuri Live,Bramhapuri Corona

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Marathi News,Bramhapuri Live,Bramhapuri Corona

Bramhapuri News
: ब्रम्हपुरी शहरात खाजगी पाच कोविड हॉस्पिटलदोन शासकीय कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून ब्रम्हपुरी नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी व खाजगी कंत्राटी कामगार दिवसरात्र खाजगी हॉस्पिटल व शासकीय कॉविड सेंटर मधून रुग्णांना सेवा देत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.