Buldana: मुसळदार पावसामुळे आमखेड तलावाची भिंत फुटली; शेतीचे मोठे नुकसान

आमखेड तलावाची भिंत फुटली,मुसळदार पावसामुळे आमखेड तलावाची भिंत फुटली,पावसामुळे आमखेड तलावाची भिंत फुटली,

Buldana,पाऊस,पूर

Buldana: जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला आहे, विशेषतः चिखली तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग केल्यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे चिखली तालुक्यातील आमखेड येथील पाझर तलावाची भिंत फुटली, त्यामुळे या परिसरातील अनेकांची शेती खरडून गेली आहे.

दरम्यान त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर भोगावती नदीला पूर आल्याने लव्हाळा- साखरखेर्डा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.