मराठा आमदार खासदार समाजाचे नाही स्वहित पाहणारे राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार | बातमी एक्सप्रेस

ओबीसी,OBC News,मराठा आरक्षण,

  • प्रतिनिधी: नंददत्त डेकाटे
राजकीय ओबीसी आरक्षण रद्द च्या धर्तीवर काल झालेल्या भाजपाचे चक्काजाम आंदोलन आता अनेक मराठा नेत्यांनी पुढाकार घेऊन विरोध केला मात्र हीच तत्परता मराठा आरक्षण आंदोलनात एकाही मराठा आमदार खासदारांनी दाखवली नाही समाजातील गरीब गरजू गटाचे या मराठा लोकप्रतिनिधी यांना काही देणेघेणे नसून त्यांना समाजाच्या जीवावर फक्त आपली पोळी भाजून घ्यायची असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून हे मराठा समाजातील का आमदार खासदार मराठा समाजाचे नाहीतर वहीत पाहून हे लोकप्रतिनिधी सेंड बनाने वागत असल्याची खरमरीत टीका विदर्भ प्रांत अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार यांनी केली आहे. 

चक्काजाम आंदोलनावर जलभूमी प्रतिनिधीशी बोलताना विदर्भ प्रांत विभाग अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार यांनी मराठा आमदार खासदार यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणते की मराठा आरक्षण रद्द झाले एक ही मराठा आमदार खासदार सत्ताधारी विरोधी ही रस्त्यावर चक्काजाम साठी उतरला नाही पण ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होताच बरेच मराठा नेते आज रस्त्यावर चक्काजाम करताना दिसली तरी मराठा समाजाचे या लोकप्रतिनिधींना काही देणेघेणे नसून त्यांना दिसला फक्त राजकीय स्वार्थ पक्षाचे आदेश सत्ता आणि स्वतःची खुर्ची दिसते हे मराठ्यांचे नेते नाहीत ते पक्षांचे गुलाम आहेत त्यांना मराठा आरक्षणाची गरज नाही शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण गरजेचे आहे ते खेड्यापाड्यातील  वाड्या व रस्त्यावरील त्यावरील गरीब शेतकरी शेतमजूर मराठ्यांना त्यामुळे राजकीय नेते सोडून इतर मराठा समाजाने संघटीत होऊन कायदेशीर लढा देण्यासाठी आता उभे राहणे अत्यावश्यक आहे. मराठा असून ओबीसीचा नेतृत्व करणारा नो तुम्हाला स्वतःला मराठा म्हणून मराठ्यांसाठी आरक्षण घेता आलं नाही तुम्ही ओबीसीसाठी काय जगणार आणि त्यांच्या पदरात काय टाकणार ही निवड राजकीय स्टंटबाजी आहे.

धन्य तुमची पक्षनिष्ठा धान्य तुमचे विचार या जन्मी मराठ्यांच्या पोटी तुम्हाला जन्माला घालून देवसुद्धा चुकला असे म्हणावेसे वाटते कारण समाजाचे कुठलेही घेणे-देणे तुम्हाला नसून समाजाचे जीवावर तुम्ही फक्त राजकारण करणार माझा पर्यंत तेच केले पुढे ही तेच करणार पण याद राखा हा समाज एक दिवस तुम्हाला चारी मुंड्या चीत करून खाली मुंडी वर पाय केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे सुधरा समाजाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरा न्याय मिळाला तर समाज डोक्यावर घेऊन नाही तर पायदळी तुडवायला ही मागेपुढे पाहणार नाही असे नंदू भाऊ गट्टूवार यांनी सांगून समाज समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची जाणीव धरण्याचे आवाहन केले

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.