Satara News Corona: सर्व कामगारांचे भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यत नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट नकारात्मक प्रमाणपत्र सोबत बाळगावे.त्याची मुदत 15 दिवस असेल. Satara news corona: 16 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू
$ads={1}