तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Satara Corona Updates: 885 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू | Batmi Express Marathi

Satara Corona Updates: 404 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

Satara news corona,Satara corona Updates,Satara news,Satara Marathi News

Satara Corona Updates: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 885 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
$ads={1}

Satara Corona Positive Updates:

कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 47, करंजे 4, कोडोली 12, गोडोली 7, माची पेठ 1, आयोध्या नगर 1, बसाप्पा पेठ 1, विसावा नाका 2, सदर बझार 4, तामजाईनगर 2, केसरकर पेठ 1, कोंढवे 2, विकास नगर 2, मंगळवार पेठ 7, रविवार पेठ 2, मल्हार पेइ 1, गुरुवार पेठ 1, गडकर आळी 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 6, संभाजीनगर 2, राधिका रोड 2, बापुजी नगर 1, राजवाडा 1, वाढे फाटा 1, सांगवी 1, कृष्णानगर 2, दौलतनगर 1, पिरवाडी 2, अपशिंगे 1, खेड 3, सोळशी 1, जकातवाडी 3, साळुंखे नगर 1, चार भिंती रोड 2, अंबवडे 2, परळी 3, तुकाईवाडी 1, पाडळी 3, निसराळे 1, अतित 1, डोलेगाव 2, त्रिपुटी 1, दत्तनगर 1, अहिरे कॉलनी 1, महागाव 1, भाडळे 1, फत्यापूर 1, कालवे 1, गजवडी 1, कारी 1, शिवथर 1, परळी 3, शेंद्रे 1, बोरगाव 1, देगाव पाटेश्वर 2, लिंब 1, खावली 1, क्षेत्र माहुली 1, कण्हेर 1, इटकरी 2, खिंडवाडी 1, देगाव रोड 1, अकाळे 1, भालवडी 1, अने 1, कुमठे 1, वर्ये 1

कराड तालुक्यातील कराड 29, विद्यानगर 10, कोयना वसाहत 2, विजयनगर 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 5, शनिवार पेठ 5, कर्वे नाका 6, कार्वे 2, कोरेगाव 7, शेणोली 9, कवठे 1, वडगाव हवेली 2, काले 3, अटके 2, म्हासोली 1, चाचेगाव 5, आगाशिवनगर 1, धोंडेवाडी 1, म्होरपे 1, मसूर 2, येणके 1, सैदापूर 4, मलकापूर 9, हजारमाची 2, सावदे 6, बेलवडे 1, येरावळे 1, पाल 1, पोटाले 1, शेळकेवाडी येवती 1, तळबीड 3, वराडे 1, विरावडे 1,सोमर्डी 2, कोपर्डे 1, विंग 3, उंडाळे 1, कामठी 1, चरेगाव 3, हेळगाव पाडळी 3, नांदलापूर 1, पाडळी 1, गायकवाडवाडी 1, तारुख 2, इंदोली 1, कोळे 3, घारेवाडी 1, कारंडवाडी 2, वारुंजी फाटा 1,शेरे 1

पाटण तालुक्यातील पाटण 6, गारावडे 2, यादामवाडी 1, गायमुखवाडी 1, साखारी 2, केराल 2, , नावाडी 1, कुंभारगाव 2, चाफळ 1, बाजे 2, मोरगिरी 2, कडववाडी 1, कळंबे 1, मल्हारपेठ 1, अवसरी 3, करवट 1, गोवारे 1, तामकणे 1, येराड 1, बहुले 1, सानवड 1, माहिंद 1, दिवशी 1, उरुल 1, निवकणे 1

फलटण तालुक्यातील फलटण 5, कोळकी 9, रविवार पेठ 6, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 6, कसबा पेठ 2, पृथ्वी चौक 1, बुधवार पेठ 6, मलठण 5, काळुबाई नगर 1, लक्ष्मीनगर , जाधववाडी 2, राजाळे 2, संजीवराजे नगर 1, शंकर मार्केट 1, पुजारी कॉलनी 1, ब्राम्हण गल्ली 1, पाडेगाव 5, आळजापूर 1, आदर्की 2, नांदल 1, तरडगाव 5, सासवड 2, सरडे 1, सांगवी 2, विढणी 3, नाईकबोमवाडी 1, ढवळेवाडी 1, बरड 2, निरगुडी 2, खडकी 5, जाधववाडी 2, वाठार निंबाळकर 3, जिंती नाका 1, वाखरी 1, ढवळ 2, निंभोरे 4, कोरगाव 1, अलगुडेवाडी 1, चव्हाणवाडी 3, हिंगणगाव 1, चौधरवाडी 1, झिरपे गल्ली 1, शेरेचीवाडी 1, काशिदवाडी 1, विंचुरणी 1, फडतरवाडी 1, सावंतवाडी 2, खुंटे 1, दुधेबावी 1, ढवळवाडी आसू 1, तिरकवाडी 1,

खटाव तालुक्यातील खटाव 2, एनकूळ 3, बनपुरी 1, वडूज 11, गणेशवाडी 1, कातरखटाव 2, पाडेगाव 1, पळशी 1, ढेबेवाडी 1, येराळवाडी 1, खातगुण 1, औंध 8, पुसेसावळी 3, वर्धनगड 1, शिंदेवाडी 1, झिरपवाडी 1, गोरेगाव 1, पुसेगाव 1, गावडी विसापूर 1, तडवळे 1, गराळेवाडी 1, बुध वस्ती 1,

माण तालुक्यातील दहिवडी 4, सोकासन 1, गोंदावले 1, मोही 1, म्हसवड 1, मलवडी 3, बोराटवाडी 3, टाकेवाडी 1, पांगरी 1, मार्डी 1, झाशी 1, भालवडी 3, डांगिरेवाडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, आझाद चौक 1, कुमठे 3, नांदवळ 3, करंजखोप 1, पिंपोडे बु 1, तांबी 1, त्यायली 1, फडतरवाडी 3, वाठार स्टेशन 4, चिमणगाव 1, हराली 1, पाडळी 2, देऊर पळशी 2, अंबवडे पळशी 3, नलवडेवाडी पळशी 1, खामकरवाडी पळशी 1, वाठार किरोली 3, तारगाव 2, नागझरी 1, एकसळ 1, सुरली 1, चौधरवाडी 5, वाघोली 1, भोसे 3, शिरढोण 1, सोनके 3, वाठार बु 4, रहिमतपूर 1, एकंबे 6, तांदुळवाडी 1, चिमणगाव 1, पिंपोडे बु 2, नांदवळ 1
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 13, लोणंद 13, अहिरे 6, पारगाव 1, असावली 1, शिरवळ 9, वाठार कॉलनी 2, खेड बु 4, पाडेगाव 1, घाटदरे 1, विंग 2, सोनके 1, वाठार 1, चिाखली 1,

वाई तालुक्यातील वाई 12, चांडक 3, खानापूर 2, म्‌हाटेकरवाडी 3, बावधन 15, यशवंतनगर 7, धावडी 2, सह्याद्रीनगर 1, भुईंज 3, जांब 3, लगाडवाडी 2, पाचवड 1, उळुंब 1, किकली 1, पाचवड 1, धावडशी 1, बोपर्डी 2, व्याजवाडी 1, बोरगाव 1, आसले 1, धोम 1, वेहे 1, भुईंज 1, सिध्दनाथवाडी 1, धर्मपुरी 1,फुलेनगर 1, मेनवली 1, केंजळ 1, अभेपुरी 1, मधलीआळी 1
$ads={2}

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, रांगणेघर 1, बामणोली 1, पाचगणी 11, अंब्रळ 2, भिलार 3, गोदावली 1, मेटगुटाड 1.

जावली तालुक्यातील जावली 1, सानपणे 4, हाटगेघर 1, मोरघर 2, जवळवाडी 1, नंदगाने 6, सावली 19, वाघेश्वर 2, जवळवाडी 1, बामणोली 1, कुडाळ 8, हुमगाव 1, आखाडे 1, महु 1, म्हसवे 3, मेढा 1, आनेवाडी 1, काळोशी 1, वळुथ 1, सरताले 1, मालचौंडी 1,

इतर इतर 5, अहिरे 1, वेळेवाडी गावठाण 2, वाघाचीवाडी सांगवी 1, रांजणी 1, शिंदेवाडी 1, शेवाळेवाडी 1, खाले 2, थोपाटेवाडी 1, अंजुमन 2, किनघर 1, फडतरवाडी 1.

बाहेरील जिल्ह्यातील निरा 1, शिरोली कोल्हापूर 1, जुने खेड वाळवा 1, नेरले वाळवा 1, मिरज 1, पुणे 1, मुंबई 1, उस्मानाबाद 1, पाथर्डी अहमदनगर 1,
$ads={1}

Satara Corona Deaths Updates: 11 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील देऊर ता. कोरेगाव येथील 58 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी ता. कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष, पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली येथील 72 वर्षीय पुरुष, सातारा येथील 80 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये अतीत ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष, पळशी ता. माण येथील 44 वर्षीय महिला, अरगडवाडी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ ता. फलटण येथील 42 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, आगाशीवनगर ता. कराड येथील 66 वर्षीय महिला असे एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु अशा झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

  1. एकूण नमुने -432163
  2. एकूण बाधित -71328
  3. घरी सोडण्यात आलेले -62931
  4. मृत्यू -1964
  5. उपचारार्थ रुग्ण-7433

404 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज - Satara Corona Free Updates:

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 404 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमुने -432163
  • एकूण बाधित -72358
  • घरी सोडण्यात आलेले -63335
  • मृत्यू -1964
  • उपचारार्थ रुग्ण-7029

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.