तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Corona Updates: एका मृत्यूसह आज 229 नवीन कोरोना बाधित तर 71 कोरोनामुक्त; वडसा 15, आरमोरी 7,भामरागड 11, चामोर्शी 3 | Batmi Express Marathi

Gadchiroli Corona Deaths Updates: आज एका नवीन मृत्यूमध्ये भूज तालुका ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 73 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

  

Gadchiroli Corona Updates,Gadchiroli Corona News,Gadchiroli News,गड़चिरोली कोरोना अपडेट
Coronavirus in Gadchiroli (Representative image)
Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 229 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11831 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10513 वर पोहचली. तसेच सद्या 1193 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 125 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
$ads={1}
Gadchiroli Corona Deaths Updates: आज एका नवीन मृत्यूमध्ये भूज तालुका ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 73 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.08 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
Gadchiroli Corona New Updates: नवीन 229 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 116, अहेरी तालुक्यातील 11, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 17, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 1 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 11 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे. Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण

आज कोरोनामुक्त: आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 19, अहेरी 11, आरमोरी 7, भामरागड 11, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 01, कुरखेडा 1, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे.
$ads={2}
काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील - जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 3355 व दुसरा डोज 249 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 43857 तर दुसरा डोज 10704 नागरिकांना देण्यात आला आहे. Read Also: Satara news corona: 16 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.