'
30 seconds remaining
Skip Ad >

Gondia Corona Live: गोंदिया जिल्हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट तर आज कोरोना बाधितांचे त्रिशतक पूर्ण | Batmi Express Marathi

0

Gondia Corona Live,Gondia Corona Live Updates,Gondia Corona News,Gondia Corona Cases,Gondia News
क्रियाशिल रूग्ण 1483 तर 88 कोरोनामुक्त

Gondia Corona Live: 
राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाने वेग घरले असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज वाढणाऱ्या बाधितांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण बाढत चालला आहे. मार्गील 5 महिन्यानंतर आज (ता. 4) जिल्ह्यात बाधितांचे त्रिशतक झाले आहे. आज, तब्बल 312 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे 88 रूग्ण कोरोनामुक्त झाले. आहेत. जिल्ह्यात आजधडीला 1483 क्रियाशिल रूग् असून 491अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.

$ads={1}

मागील महिनामरापासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातही कोरोना बधितांची संख्या गेल्या 15 दिवसांपासून सतत वाढत चालली आहे. रोज अर्धशतकाहून अधिक मिळणाऱ्या रुग्णांना शतक, दिशतक आणि त्रिशतक गाठले आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात संसर्गाला घेवून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार

जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे. अंतर पाळणे आदि सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या सुचनांकडे होत असलेले दुर्लक्ष संसर्ग वाढीला वाव देत आहेत.

जिल्ह्यात आज, 312 नव्या रूग्णांच्या नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात ले आजघडीला एबुःण बाघितांची संख्या 37008 झाली आहे, लर दुसरीकडे 88 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजपावेतो 15329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजघडीला गोदिया जिल्यात 1483 क्रियाशिल रुग्ण असून त्यातील 878 रूग्ण घरीच अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. आजपावेतो जिल्ह्यात 191 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

$ads={2}

जिल्हा प्रयोगशाळेने आजपावेतो 1,99263 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 178299 व्यक्ती निगेटिव्ह आढळले आहेत. जिल्हा प्रयोगशाळेकडे 499 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

Read Also:    आज ऑनलाइन डाउनलोड कर पाएंगे एचएससी की हॉलटिकिट, डाउनलोड लिंक यहाँ

गोंदिया कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट: जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आजघडीला जिल्ह्यातील आठही तालुक्यात सक्रिय बाधितांची नोंद आहे. असे असले तरी गोंदिया तालुका कोरोना संसर्गाला घेवून अतिसंवेदनशिल आहे. मागील दोन दिवसांपासून गोंदिया तालुक्यात शतकपार बाधित नोंद केले जात आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. आजही एकट्या गोंदिया तालुक्यात 173 रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 9414 एवढी झाली आहे. यापैकी 8455 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून 108 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला 851 क्रियाशिल रूग्ण उपचार घेत आहेत.

आजचे बाधित.... जिल्हाप्रशासनाकडे आज, नविन 312 बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये गोंदियातालुक्यातील 173, तिरोडा 24, गोरेगाव 06, आमगाव 26, सालेकसा 05, देवरी 14, सडक अर्जुनी 29 व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 32 व इतर जिल्ह्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×