Gondia Live: रस्ता अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू | Batmi Express Marathi

Gondia Live: मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

Gondia Corona Live,Gondia Corona Live Updates,Gondia Corona News,Gondia Corona Cases,Gondia News
Representative Img

Gondia Live: 
गोंदिया-गिरोला मार्गावर ११ मार्च रोजी खड्यामुळे दुचाकी वरून पडून एक महिला जखमी झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. अफशाना हास्न शेख (४५) रा.गिरोला असे मृत पालेल्या महिलेचे नाव आहे. आमगाव तालुक्यातील गिरोला येथील हारून शेख व त्याची पत्नी अफसांना हे दोघे कामानिमित गोदियाला गेले होते.

$ads={1}

Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार

Read Also:  गोंदिया जिल्हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट तर आज कोरोना बाधितांचे त्रिशतक पूर्ण

गावी परत जात असताना रस्त्यावर खडा आल्याने मागे बसलेली आफसाना खाली पडून जखमी झाली. दरम्यान जखमी अफशाना ला उपचारासाठी गोदिया व नंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.