एप्रिल १६, २०२१
0
Gadchiroli Live: जिल्ह्यात कोरोनामुळे रोजगार बंद असल्याने अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत. परंतु रात्रीच्या सुमारास कृषिपंपाचा विद्युत प्रवाह बंद करत असल्याने शेतकऱ्याला शेतावरच पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते. तर कधी-कधी जागून सुद्धा विद्युत प्रवाह बंद राहत असल्याचे समोर येत आहे. Read Also: Bhandara Live: भंडारा जिल्ह्यात वैनगंगा कोविड सेंटर सुरू, जाणून घ्या?
रात्री विद्युत बंद झाल्यावर कधी कधी तर खूप वेळ भारनियमनाला सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. रात्रीला विद्युत प्रवाह बंद होत असल्याने तरुण शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. तर पिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. तरुणांनाचा कोरोनामुळे ९९% रोजगार खत्म झालं आहे, त्यामुळे तरुण पीडी हि शेताकडे वळताना दिसून राहली आहे. परंतु महावितरण कडून पुरेशा प्रमाणात वीज पुरवठाच होत नाही. Read Also: Bhandara Live: पिंडकेपार येथे भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष !
त्यामुळे २४ तास नियमित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी चामोर्शी तालुक्यातील तरुण शेतकरी व अमित झुरे यांनी महावितरणला केली आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.