'
30 seconds remaining
Skip Ad >

Coronavirus Outbreak Buldana: प्राप्त 2144 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 634 पॉझिटिव्ह | Batmi Express Marathi

0
buldhana,बुलडाणा,corona virus,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news
Coronavirus Outbreak Buldana: 2144 अहवाल निगेटीव्ह आहेत

Coronavirus Outbreak Buldana: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2778 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2144 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 634 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 500 व रॅपीड टेस्टमधील 134 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 555 तर रॅपिड टेस्टमधील 1589 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2144 अहवाल निगेटीव्ह आहेत.

$ads={1}

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :95, बुलडाणा तालुका : रायपूर 1, पांगरी 1, सव 1, ढालसावंगी 1, सुदंरखेड 2, मोताळा शहर : , मोताळा तालुका : मुर्ती 1, धा. बढे 1, धोनखेडा 1, टेंभी 3, खामगांव शहर :39 , खामगांव तालुका : सुटाळा 3, कोलोरी 1, आमसरी 1, नागापूर 1, शेगांव शहर :5 , शेगांव तालुका : शिरसगांव निळे 1, चिखली शहर : 31, चिखली तालुका : खैरव 1, अमडापूर 3, उंद्री 1, बेराळा 1, शेलगांव आटोळ 1, तेल्हारा 1, शेलोडी 1, अंचरवाडी 1, शेलसूर 2, बोरगांव काकडे 3, शेलूद 1, माळशेंबा 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 13, दाताळा 1, भाडगणी 1, उमाळी 2, दे. राजा शहर : 29, दे. राजा तालुका : उंबरखेड 1, सिनगांव जहा 1, आळंद 1, कुंभारी 1, खैरव 1, डोढ्रा 1, दे. मही 5, सावखेड भोई 1, चिंचोली 1, दगडवाडी 1, जुंबडा 2, अंढेरा 1, गव्हाण 1, दिग्रस 1, बायगांव 1, धोत्रा नंदई 1, सिं. राजा शहर :14, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, देवखेड 1, आगेफळ 1, गोरेगांव 1, निमगांव वायाळ 7, देवखेड 1, दरेगांव 1, जांभोरा 3, वाघजई 1, महारखेड 2, खैरखेड 1, सोयंदेव 1, उमरद 1, साखरखेर्डा 15, नाव्हा 1, मलकापूर पांग्रा 2, आंबेवाडी 1, भोसा 1, शिंदी 2, गुंज 6, पांगरी काटे 1, शेंदुर्जन 4, खामगांव 1, मेहकर शहर :47, मेहकर तालुका : उकळी 4, गांधारी 1, फर्दापूर 1, कळपविहीर 2, साब्रा 1, हिवरा आश्रम 8, दे. माळी 3, बोरी 2, वेणी 1, डोणगांव 5, सावरगांव 1, लव्हाळा 5, नागापूर 1,भालेगांव 1,लिंबी 3, मादनी 1, संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : बनोसा 1, खिरोडा 1, वानखेड 1, बेलोरा 1, पातुर्डा 8, टुनकी बु 3, काटेल 1, रिंगणवाडी 2, वरवट बकाल 1,
$ads={2}
जळगांव जामोद शहर :1, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : धानोरा 1, काटी 2, वडनेर 3, डिघी 1, वडनेर 55, सावंगा 1, अवधा 1, कोळंबा 1, पोटा 2, वडाळी 3, लोणार शहर :16, लोणार तालुका : अंजनी 1, दे. कोळ 2, बिबी 4, मांडवा 5, महारचिकना 1, खळेगांव 1, मातमळ 10, पिंपरखेड 2, कऱ्हा 4, खुर्नाळा 1, गुंज 1, शिवणी 1, पाडोळी 1, चौंढी 1, सरस्वती 2, कारेगांव 1, अजिसपूर 2, भुमराळा 1, किन्ही 7, पार्डा 1, उमरी 1, किनगांव जट्टू 1,बोरी काकडे 8, धायफळ 4, खापरखेड 1, ब्राम्हणचिकना 1, पिंपळनेर 1, बिबखेड 2, पांगरा 2, तांबोळा 1, गणेशपूर 1, मांगवडी 1, हिरडव 1, भोटपूरी 2, परजिल्हा जाळीचा देव ता. भोकरदन 1, अजिंठा 1, वडोदा पानाचे ता. मुक्ताईनगर 1, अकोला 1, हिंगोली 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 634 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान धंदरवाडी ता. सिं. राजा येथील 79 वर्षीय पुरूष, सावरगांव डुकरे ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला, फर्दापूर ता. मोताळा येथील 68 वर्षीय पुरूष, चौथा ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला व मोताळा येथील 80 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज 932 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 239452 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 35668 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 35668 आहे.
$ads={2}
आज रोजी 2910 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 239452 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 41704 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 35668 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5749 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 287 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×