![]() |
चंद्रपूर ऑनलाईन ॲप (chandrapur online App) विजय वडेट्टीवार यांनी या ॲपचे उद्घाटन |
Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर राखणे महत्वपुर्ण झाले आहे अशातच जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर ऑनलाईन ॲप (chandrapur online App) मुळे नागरिकांना घरबसल्या बोटाच्या टोकावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय माहिती व सेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होईल तरी चंद्रपूरकरांनी या मोबाईल तंत्रज्ञान सुलभ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या ॲपचे उद्घाटन प्रसंगी केले.
$ads={1}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.