![]() |
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कोरोना टास्क समितीला सूचना |
Chandrapur Outbreak Corona: कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरमधील (सीसीसी) सर्वसाधारण बेडचे गरजेनुसार ऑक्सीजन बेड मध्ये रुपांतर करण्याचे पुर्वनियोजन करून ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना आढावा बैठकीत जिल्हा कोरोना टास्क समितीला केल्या.
$ads={1}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.