![]() |
ब्रम्हपुरी तालुका आढावासभेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन |
Bramhapuri Live: ब्रम्हपुरी शहराचा विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे म्हणून यंत्रणेद्वारे ज्या-ज्या विकास कामांकरिता निधीची मागणी केली जाईल, त्या सर्व कामांना निधीं उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे दिले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.