तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात 24 तासात 05 मृत्यू तर 637 पॉझिटिव्ह ; ब्रम्हपुरी 25, नागभिड 25, सिंदेवाही 10, मूल 21, सावली 12

Chandrapur Outbreak Corona: आतापर्यंत दोन लाख 88 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 53 हजार 825 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

  

Chandrapur Outbreak Corona News, Chandrapur Outbreak Corona,Chandrapur Corona News,Coronavirus Outbreak Chandrapur,Chandrapur Live Corona News,Chandrapur Corona Updates,Chandrapur Corona Positive,Chandrapur Corona Dead
ब्रम्हपुरी तालुका में लॉकडाउन की संभावना

Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात मागील 24 तासात 288 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 637 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 30 हजार 500 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 700 झाली आहे.
$ads={1}

(Chandrapur Corona Total Cases) : सध्या 3353 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 88 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 53 हजार 825 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

Chandrapur Corona Death Today: : 05आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर येथील 67 वर्षीय पुरूष, शिवाजीनगर तुकुम येथील 74 वर्षीय पुरूष व सिस्टर कॉलनी येथील 68 वर्षीय पुरूष, यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील 58 वषी्रय पुरूष व मारेगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 447 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 405, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 18, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

Chandrapur Corona Cases Today: आज बाधीत आलेल्या 637 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 190, चंद्रपूर तालुका 37, बल्लारपूर 38, भद्रावती 54, ब्रम्हपुरी 25, नागभिड 25, सिंदेवाही 10, मूल 21, सावली 12, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी आठ, राजूरा 13, चिमूर 48, वरोरा 102, कोरपना 34, जीवती तीन व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

$ads={2}

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.