![]() |
एप्रिल महिना कठीण असून या महिण्यात कामाचा झपाटा आवश्यक आहे |
Chandrapur Live: जिल्ह्याला आवश्यकतेप्रमाणे लस साठा मिळेलच तथापि लस साठा कमी झाला तर प्रसंगी लसीकरण केंद्र तात्पुरते बंद ठेवावे पण कोणत्याही परिस्थितीत सद्या लसीकरण कमी करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे दिल्या.
$ads={1}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.