![]() |
कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू |
Amravati News Live: दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण खंबीरपणे चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज मोरगाव येथे सांगितले.
$ads={1}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.