तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Sindewahi Live: सिंदेवाही शिवणी वनपरिक्षेत्रात, वाघाच्या हल्ल्यात इसम ठार | Batmi Express

Sindewahi Live: शिवणी शिरकाडा जंगल परिसर हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला बफर झोन या परिसरात नेहमी बन्यप्राण्यांचा बाबर असतो.

Sindewahi,
Sindewahi  Live: सिंदेवाही शिवणी वनपरिक्षेत्रातील शिरकाडा येथील श्रीधर आत्राम (६०) वर्ष हा आपल्या पत्नीसह फुटका तलाव परिसर कम्पार्ट नं २३५ ह्या जंगल परिसरात मोहफुल बेचण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून इसमाला ठार केल्याची घटना आज सकाळी ८ बाजता च्या सुमारास घडली.

Read Also:  बाघ के हमले में मृतक के परिवार के अभिभावक मंत्री के प्रति संवेदना

शिवणी शिरकाडा जंगल परिसर हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला बफर झोन या परिसरात नेहमी बन्यप्राण्यांचा बाबर असतो . या जंगल व्याप्त परिसरात राहणाऱ्या नागरीकांना जिब मुठीत घेवूनच जगावे लागते उदरनिर्वाहाचा दुसरे साधन नसल्याने जंगलातील रानमेव्याबा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.

आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोहफुल गोळा करण्याचा व्यवसाय सुरू असून श्रीधर आत्राम हा आपल्या पत्नीसह मोहफुलं मोहफुलं गोळा करण्याकरीता गेले होते. दरम्यान बाघाने अगोदर श्रीधर आत्राम यांच्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चुकला. याकडे आत्राम यांनी दुर्लक्ष करीत मोहफुल वेचत असतानाच त्याच्यावर हल्ला चड वून जागीच ठार केले.

घटनेची माहीती मिळताच शिवणीवन परिक्षेत्र अधिकारी तुपे ब क्षेत्र सहायक चिकाटे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतकाला २ मुल १ मुलगी पत्नी असा आप्त परिवार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.