Gondia Live: गंगाझरी येथे देवि दर्शन करून घरी परत येत असताना रस्ता ओलांडत असलेल्या 6 वर्षीय चिमुकलीला अज्ञात करने धडक दिली. घटना 11 मार्चच्या सायकाळी 5:30 बाजता सुमारासची होती. या घटनेत ओवी अनिल ठाकरे (06) ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती. दरम्यान तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला.
$ads={1}
Read Also: 10 दिवसांत 1450 कोरोनाबाधित; 256 नवे बाधितासह 1259 रूग्ण क्रियाशिल
सबिस्तर वृतांत असे की, ओबी अनिल ठाकरे ही चिमुकली आपल्या आईसोबत देव दर्शनासाठी शिव मंदिरात गेली होती. पुजा-अर्चना करून घरी परत जात होती. दरम्यान रस्ताओलांडत असताना अज्ञात कारने लापरवाहीने चालवून तिला जबर धडक दिली. या घटनेत ओवी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचा मृत्यु झाला. या घटनेची नाद गंगाझरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.