गडचिरोली :-
सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.पाऊस थांबा देण्यासाठी पुढे सरकत नसल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळच्या 9 वाजताच्या सुमारास 15 मार्ग बंद होते. तर आता पुनः वाढ हाऊन आता 7 मार्ग वाढून म्हणजे एकूण 22 मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना आवागमन करू नये, अश्याही सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.09.07.2025
वेळ सायंकाळी 5.00 वा.
- गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
- गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविदपुर नाला, शिवणी नाला)
- कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका आरमोरी / कुरखेडा
- अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला) तालुका अहेरी
- मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 तालुका आरमोरी
- कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
- चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
- शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
- आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
- वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
- चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
- अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज
- भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
- शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा 35 तालुका कुरखेडा
- अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा 57 तालुका गडचिरोली
- वडसा वळण मार्ग प्रजिमा 41 तालुका देसाईगंज
- आरमोरी जोगीसाखरा शंकरनगर रस्ता प्रजिमा 48 तालुका आरमोरी (गाढवी नदी)
- चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा 37 तालुका चामोर्शी
- खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा 44 तालुका गडचिरोली
- वडसा नैनपुर कोकडी रस्ता प्रजिमा 32 तालुका देसाईगंज
- आरमोरी अरसोडा रस्ता प्रजिमा- 47 तालुका आरमोरी
- वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,- 55 तालुका चामोर्शी
सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.पाऊस थांबा देण्यासाठी पुढे सरकत नसल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 19 मार्ग बंद होते.तर आता त्यापैकी 4 मार्ग सुरू होऊन 15 मार्ग अद्यापही बंद स्थितीत आहेत. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना आवागमन करू नये, अश्याही सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या आहेत.
ही मार्ग पुरामुळे बंद बंद:
- गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
- गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविदपुर नाला)
- कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका आरमोरी / कुरखेडा
- मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 तालुका आरमोरी
- कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
- चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
- शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
- आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
- वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
- चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
- अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज
- भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
- शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा 35 तालुका कुरखेडा
- अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा 57 तालुका गडचिरोली
- मौसिखांब वैरागड कोरेगाव रस्ता प्रजिमा 41 तालुका देसाईगंज