गडचिरोली :-
पाऊसाचा जोर कमी झाल असेल तरी मात्र अनेक रस्ते आजही बंद आहेत. जिल्ह्यात आज सकाळच्या 9 वाजताच्या सुमारास 14 मार्ग बंद आहेत. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना आवागमन करू नये, अश्याही सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 10.07.2025
वेळ सकाळी 9.00 वा.
- 1. मौशीखांब ते अमिर्झा मार्ग
- 2. चांदाळा ते कुंभी मार्ग
- 3. रानमुल ते माडेमुल मार्ग
- 4. वाकडी ते कृपाळा मार्ग
- 5. शिवणी ते हिरापुर मार्ग
- 6. गडचिरोली ते साखरा पाल नदी आरमोरी मार्ग
- 7. साखरा ते चुरचुरा मार्ग
- 8. नवरगांव ते चुरचुरा मार्ग
- 9. अमिर्झा ते चांभार्डा मार्ग
- 10. गडचिरोली ते खरपुंडी मार्ग
- 11. गडचिरोली ते गोगाव मार्ग
- 12. वसा -आरमोरी मार्ग कोलांडी नाल्यामुळे
- 13. गोगाव ते महादवाडी चक, कुऱ्हाडी,चूरचुरा
- 14. गडचिरोली ते चामोर्शी मार्ग गोविंदपुर नाला व शिवणी नाला