चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मुलांचे मृतदेह तासभरानंतर नागभिड पोलिसांनी शोधून काढले. मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत.
Chandrapur Live: घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू | Batmi Express
चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मुलांचे मृतदेह तासभरानंतर नागभिड पोलिसांनी शोधून काढले. मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.