Irai Dam Flood 2024: धोका वाढला! इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले, चंद्रपुरात पुन्हा सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Irai Dam News,Chandrapur News,Chandrapur,Irai Dam Flood 2024,Chandrapur Flood,Chandrapur Live,Irai Dam,Chandrapur Today,Chandrapur Flood 2024,Chandrap

Irai Dam News,Chandrapur News,Chandrapur,Irai Dam Flood 2024,Chandrapur Flood,Chandrapur Live,Irai Dam,Chandrapur Today,Chandrapur Flood 2024,Chandrapur News IN Marathi,Irai Dam Flood,

चंद्रपूर - जिल्ह्यात मुसळधार पावसाने आपलं जोर कायम ठेवलं आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. तर काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होत. त्यामुळे आधीच आलेल्या पुरामुळे नागरिक सावरले नसताना एकदा पुन्हा नदी काठावरील गाव व नागरिकांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.  ( Irai Dam Flood 2024 )

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे इरई धरण 85.898 टक्के भरल्याने काही प्रमाणात पुन्हा दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय औष्णिक विद्युत केंद्राने घेतला आहे.  ( Chandrapur Flood )

इरई धरणाचे दरवाजे खालील प्रकारे उघडतील :

  • 7 दरवाजे -  1 मीटरने  उघडण्यात आल 
  • इरई  धरण विसर्ग : 489.048 क्युमेक्स

इरई धरणातील ( Irai dam ) पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन आज सकाळी 8वाजता धरणाचे पूर्ण  दरवाजे उघडले असून असून, 489.048 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलं आहे. ( Chandrapur Flood 2024 )

वेळ पडल्यास विसर्गात पुनः वाढ करण्यात  येणार आहे. त्यामुळे नदी काठी राहणाऱ्या गाव व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.