तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वडसा: अज्ञात वाहनाच्या धडकेत 14 वर्षीय तरुणी जागीच ठार… | Batmi Express

Desaiganj News,wadsa,Armori,Accident,wadsa accident,Wadsa News,Armori News,Armori Accident,Desaiganj,Armori Live,

Desaiganj News,wadsa,Armori,Accident,wadsa accident,Wadsa News,Armori News,Armori Accident,Desaiganj,Armori Live,

वडसा (गडचिरोली)
:- वडसा शहरापासून काही अंतरावर आरमोरी मार्गे वन विभागाच्या जैव विविधता उद्यान(फॉरेस्ट गार्डन/पार्क)नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत 14 वर्षीय तरुणी जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक-1जून रोजी सकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान घडली. शर्वरी पदमाकर बनकर, वय 14 वर्षे,रा.तुकुम वार्ड,वडसा जि.गडचिरोली, असे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शर्वरी ही नेहमी प्रमाणे आज पहाटे घरून व्यायाम करण्याकरिता फिरायला निघाली होती पण जात असतांना वाटेतच वडसा-आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या जैव विविधता उद्यान (फॉरेस्ट गार्डन/पार्क) नजिक मुख्य डांबरीकरण मार्गावर सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक देऊन डोक्यावरून वाहन गेल्याने त्यात तिचा जबडा बाहेर निघाला व डोक्याला जबर मार लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला.घटना स्थळावरून अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला. मात्र,आज सकाळी 5 ते 5:30 वाजेची घटना असल्याने कुणाच्याही लक्षात आली नाही.त्यामुळे अनेकजण संभ्रमात असल्याचे लक्षात येते.काही वेळानंतर सदरची घटना मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच,त्यांनी याबाबत वडसा पोलिसांना माहिती दिली. वडसा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडसा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. घटनेचा तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा पोलीस प्रशासन करीत आहे.


Wadsa (Gadchiroli) :- A 14-year-old girl was killed on the spot in a collision with an unknown vehicle near Forest Department's Biodiversity Park (Forest Garden/Park) via Armori, at a distance from Wadsa city, between 5 and 5:30 am today on June 1. Sharvari Padmakar Bunkar, age 14 years, resident of Tukum Ward, Wadsa  District, Gadchiroli, is the name of the girl who was killed in a collision with a vehicle.

According to the information received, Sharwari was going for a walk from home this morning as usual, but while on the way, an unknown vehicle hit the main asphalting road near the Biodiversity Park (Forest Garden/Park) of the Forest Department on the Wadsa -Armory road. As the vehicle ran over her head, her jaw came out and the young woman died on the spot due to the impact on her head. An unknown vehicle fled the scene after hitting her. However, since the incident happened between 5 and 5:30 this morning, no one noticed it. Because of this, it can be seen that many people are confused. After some time, as soon as the citizens coming and going on the road noticed the incident, they informed the Wadsa police about it. Wadsa police administration reached the spot and the body of the girl was sent to Wadsa Rural Hospital for post-mortem examination. Wadsa police administration is investigating the incident under the guidance of Thane Police Inspector Ajay Jagtap.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.