Maharashtra Lok Sabha Election [Live]: 48 मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी | Batmi Express

Maharashtra Lok Sabha Election,Maharashtra Lok Sabha Election 2024,Maharashtra Lok Sabha Election Updates,Maharashtra Lok Sabha Election News,Maharash

Maharashtra Lok Sabha Election,Maharashtra Lok Sabha Election 2024,Maharashtra Lok Sabha Election Updates,Maharashtra Lok Sabha Election News,Maharashtra Lok Sabha Election Live Updates,

 Maharashtra Lok Sabha Election [Live]:

  1. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
  2. दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
  3. उत्तर पश्चिम मुंबई – रविंद्र वायकर– शिंदे गट
  4. बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
  5. ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
  6. कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
  7. नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
  8. औरंगाबाद – संदीपान भुमरे – शिंदे गट
  9. हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
  10. यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
  11. हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
  12. मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
  13. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
  14. बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
  15. शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
  16. उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
  17. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
  18. नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
  19. धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
  20. जालना – कल्याण काळे – काँग्रेस
  21. लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
  22. नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
  23. अकोला – अनुप धोत्रे – भाजप
  24. अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
  25. नागपूर – नितीन गडकरी – भाजप
  26. भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
  27. गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
  28. चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
  29. पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
  30. सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
  31. भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
  32. दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
  33. रावेर – रक्षा खडसे – भाजप
  34. बीड – बजरंग सोनवणे– शरद पवार गट 
  35. वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
  36. माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
  37. सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
  38. अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
  39. मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
  40. पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
  41. सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
  42. जळगाव – स्मिता वाघ – भाजप
  43. सांगली – विशाल पाटील – अपक्ष
  44. रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
  45. धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे गट
  46. परभणी – संजय जाधव – ठाकरे गट
  47. रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
  48. कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस


चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा

थोडे नवीन

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.