चंद्रपूर: सदर मुलगी ही नवजीवन एक्स्प्रेस मध्ये RPF स्टाफ नंदुरबार यांना पेट्रोलिंग दरम्यान विनापालक मिळून आली असून सदर मुलगी ही चंद्रपूर जिल्हयातील असून सध्या ती RPF थाना, नंदुरबार येथे आहे. (Chandrapur Missing Update)
सदर मुलगी सविस्तरपणे आपलं नावं, गावं, पत्ता . कल्पना चंद्रभान सोनकुसरे चंद्रपूर. असे सांगत आहे.
सदर मुलीबाबत काही गुन्हा किंवा मिसींग दाखल असल्यास या 7028893369 या क्रमांकावर संपर्क साधावा असा मॅसेज प्राप्त आहे.
तरी हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करून आपल्या कल्पना दिदी ला घरी पोहचवण्यास मदत करावी ही महाराष्ट्रातील बांधवाना नम्रतेची विनंती.