कुरखेडा: कूरखेडा-कढोली मार्गावर खरकाडा जवळील वाघदेव देवस्थानाजवळ दोन दूचाकीची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही दूचाकी स्वारासह एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दूपारी 12 वाजताच्या सूमारास घडली आहे.
Breaking! दोन दूचाकीची समोरासमोर धडक; महिला गंभीर जखमी | Batmi Express
कुरखेडा: कूरखेडा-कढोली मार्गावर खरकाडा जवळील वाघदेव देवस्थानाजवळ दोन दूचाकीची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही दूचाकी स्वारासह एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दूपारी 12 वाजताच्या सूमारास घडली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.