चंद्रपूर:- दोन दिवस अवकाळी पाऊस पुन्हा थैमान घालणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार आज दिनांक- २२ एप्रिल २०२४ रोजी ढगाळ वातावरण निर्माण होऊन चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
Read Also:
चंद्रपूर जिल्ह्यात येत्या 3 तासात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी
दोन दिवस म्हणजेच आज २२ एप्रिल व उद्या २३ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी मेघ गर्जना तसेच वादळ वारा व पाऊस थैमान घालणार आहे.गेल्या काही दिवसांपासून दिवसा ऊन आणि सायंकाळच्या सुमारास पासाचा खेळ सुरूच आहे.त्यामुळे नगिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसा नंतर उष्णतेची लाट उसळणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी .