Chandrapur Crime: इंस्टाग्रामवर मैत्री; लॉजवर नेऊन मुलीवर अत्याचार | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Molested,Chandrapur Today,Chandrapur Live,Sindewahi,Sindewahi Crime,Sindewahi News,

 Mul,Mul Crime,Chandrapur,Rape,Molested,Chandrapur Crime,Chandrapur  News,Chandrapur Crime News,

चंद्रपूर:- इन्स्टाग्रामवरून मैत्री झालेल्या एका युवकाने अल्पवयीन मैत्रिणीवर अतिप्रसंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. शुभम मोहुर्ले (रा. ओवाळा) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

हे देखील वाचा:


पीडित अल्पवयीन आरोपी शुभम मोहुर्ले तरुणीची याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीतून त्याने मैत्री तयार केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान, गुरुवारी (दि. २२) सिंदेवाही येथील लॉजवर नेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला. तक्रारीवरून तळोधी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३६३, ३६६ ए, ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६, सहकलम ४, ६ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.  

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.