आष्टी: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील शितल रेष्टारंट च्या पुढे एका हायवा ट्रकच्या अपघातात ईसमाचा चेंदामेंदा झाला. मृतकाचे नाव कालीपद राजेन्द्र विश्वास (वय 90) रा.आष्टी असे असून हायवा ट्रक क्रमांक एम एच 33 टी 7474 असे आहे.
Breaking! हायवा ट्रकच्या मागील चाकात आल्याने वृद्धाचा चेंदामेंदा | Batmi Express
आष्टी: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील शितल रेष्टारंट च्या पुढे एका हायवा ट्रकच्या अपघातात ईसमाचा चेंदामेंदा झाला. मृतकाचे नाव कालीपद राजेन्द्र विश्वास (वय 90) रा.आष्टी असे असून हायवा ट्रक क्रमांक एम एच 33 टी 7474 असे आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.