तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

NHM Nagpur Recruitment 2023: NHM अंतर्गत नागपूर येथे 93 पदासाठी भरती; आजच करा अर्ज | Batmi Express

NHM Nagpur Recruitment 2023,NHM Nagpur Bharti 2023,NHM Nagpur Bharti,NHM Bharti 2023,Nagpur,Nagpur News,career,

NHM Nagpur Recruitment 2023,NHM Nagpur Bharti 2023,NHM Nagpur Bharti,NHM Bharti 2023,Nagpur,Nagpur News,career,

NHM Nagpur Recruitment 2023
 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक ओरिजनल आणि झेरॉक्स कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.  NHM Nagpur Bharti 2023


● पद संख्या : 93

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी : MBBS/BAMS

2) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : MBBS

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपर्यंत असावे.

● अर्ज शुल्क : कुठलीही फी नाही. 

● वेतनमान :

वैद्यकीय अधिकारी – रु.40,000/- ते रु.60,000/-

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

● नोकरीचे ठिकाण : नागपूर (महारास्ट्र)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 15 डिसेंबर 2023

● मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग पाचवा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.


●   मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा WhatsApp चैनल ला फॉलो करा. 

       चैनल लिंक : येथे क्लिक करा 


● महत्वाच्या सूचना : 

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग पाचवा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.
  8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.