नेरी : चिमूर तालुक्यातील डोमा येथील एका २० वर्षीय तरूणीने विष प्रशासन करून आत्महत्या केल्या घटना आत शनिवारला पहाटे घडली. प्राजंली सावसाकडे (२०) असे मृतक मुलीचे नाव आहे. सदर तरूणीने विष प्राशन केल्याची बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच तातडीने तिला उपजील्हा रुग्णालय चिमूर येथे आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासनी करून चंद्रपुरला रेफर करण्यात आले मात्र तरूणीचा मृत्यु झाला. मृत्यु मागील कारण कळु शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Neri: A 20-year-old girl from Doma in Chimur taluka committed suicide by administering poison in the early hours of Saturday. The deceased girl's name is Prajanli Savasa (20). As soon as the family noticed that the girl had taken poison, she was immediately brought to Upazila Hospital Chimur. After examination by the doctor there, she was referred to Chandrapur, but the girl died. The previous cause of death could not be ascertained. Police are conducting further investigation.