ब्रम्हपुरी: तालुक्यातील चिखलगाव येथे पूल बांधकामाचे भूमिपूजन आमदार किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया यांच्या हस्ते पार पडले. चिखलगाव व लाइज येथील नागरिकांना कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागली. अनेक नागरिकानी वैनगंगा आलेल्या पुरामुळे आपलं जीव सुद्धा गमवावं लागलं. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन लाडज आणि चिखलगाव वैनगंगा नदीवरील पुलियाच्या बांधकामासाठी अंदाजे १४.५९ कोटी रु. मजूर केले. या कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. पुलाच्या बांधकामामुळे लाडज - चिखलगाव येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ब्रम्हपुरी: लाडज - चिखलगाव वैनगंगा नदीवरील पुलाचे भूमिपूजन सोहळा आ. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे शुभ हस्ते संपन्न | Batmi Express
ब्रम्हपुरी: तालुक्यातील चिखलगाव येथे पूल बांधकामाचे भूमिपूजन आमदार किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया यांच्या हस्ते पार पडले. चिखलगाव व लाइज येथील नागरिकांना कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागली. अनेक नागरिकानी वैनगंगा आलेल्या पुरामुळे आपलं जीव सुद्धा गमवावं लागलं. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन लाडज आणि चिखलगाव वैनगंगा नदीवरील पुलियाच्या बांधकामासाठी अंदाजे १४.५९ कोटी रु. मजूर केले. या कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. पुलाच्या बांधकामामुळे लाडज - चिखलगाव येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.